Engineering Admission CAP Schedule 2025 | अभियांत्रिकी प्रवेश कॅप वेळापत्रक
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (Engineering Admission) प्रवेशासाठी विक्रमी २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी (Registration) केली आहे. यावरून असे दिसून येते की अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती वाढली आहे, यावरुन असे स्पष्ट होते कि यावर्षी प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असेल. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या कॅप वेळापत्रकात (CAP Schedule) ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी प्रदर्शित … Read more